शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

राज्यात ‘आप’मध्ये फूट ?

By admin | Updated: March 30, 2015 02:07 IST

आम आदमी पार्टीचे (आप) संस्थापक सदस्य योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आल्याने पुण्यातील पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

पुणे : आम आदमी पार्टीचे (आप) संस्थापक सदस्य योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आल्याने पुण्यातील पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. पक्षाला वैचारिक बैठक देणारे व जनचळवळीच्या कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ असलेले योगेंद्र यादव यांना पक्षात स्थान नसल्याने दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून बाहेर पडायचे की पक्षात राहायचे, या मन:स्थितीमध्ये पदाधिकारी आहेत.महाराष्ट्रातील विविध जनआंदोलनाच्या चळवळींना आपमध्ये घेण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे यादव यांचीच राष्ट्रीय कार्यकारिणीतून शनिवारी हकालपट्टी झाली. त्यानंतर नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांनी राजीनामा दिला. विविध आघाड्यांचे समन्वयक मानव कांबळे म्हणाले, की योगेंद्र यादव यांनाच पक्षात स्थान नसल्याने येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपमध्ये राहायचे की नाही, याविषयीचा निर्णय घेण्यात येईल.