शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

एनपीआरच्या विरोधात १४ मार्चला राज्यस्तरीय मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 21:16 IST

उपेक्षित घटक एकवटली

मुंबई - केंद्र सरकारच्या प्रस्तावित नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिजन्स (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) ही आरक्षण व्यवस्था केवळ अल्पसंख्याक समाजाविरुद्धच नाही तर,त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय,विमुक्त जातींना मतदान आणि अन्य अधिकारापासून वंचित करणार आहे, त्यामुळे या धोरणाच्या विरोधात राज्यातील सर्व दुर्बल घटकांच्यावतीने येत्या १४ मार्चला मोर्चा काढण्यात येणार आहे.विविध संघटनांच्यावतीने बनविलेल्या संविधान अलायन्स मोर्चा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. राज्य सरकारने राज्यात एनपीआरची अंमलबजावणी थांबवावी आणि राज्य विधानसभेत एनपीआरच्या प्रक्रियेविरोधात ठराव संमत करावा' अशी मागणी यावेळी करण्यात आली.राज्य शासनाने पदोन्नतीतील आरक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आवाहनही नेत्यांनी एकमताने केले. दलितविरोधी आणि आदिवासीविरोधी निर्णयांचा ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या मोदी सरकारने घेतलेल्या एनपीआर-एनआरसीमुळे देशातील आदिवासी, बहुजन,वंचित समाजालाही मोठा फटका बसणार असल्याचे आघाडीचे समन्वयक अ‍ॅड. राकेश राठोड यांनी सांगितले.------------------------------------------------------