शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या नेत्यांमुळेच राज्य सरकार अस्थिर

By admin | Updated: August 4, 2016 04:38 IST

फडणवीस सरकारला भाजपामधीलच काही नेते जाणीवपूर्वक अस्थिर करत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला भाजपामधीलच काही नेते जाणीवपूर्वक अस्थिर करत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना लोकसभेत स्वतंत्र विदर्भाचा अशासकीय ठराव मांडण्याचा प्रयत्न होतो. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जाहीर वक्तव्य करतात. त्यावरून भाजपाचेच नेते फडणवीस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होते, असे राणे म्हणाले. ‘मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ असे फडणवीस सांगतात. पण ते मी अखंड महाराष्ट्र ठेवीन असे का सांगत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. एकेकाळी स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कर्ता असलेल्या फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली आहे. भाजपाचे मंत्री आणि आमदारांना राज्य तोडायचे आहे. त्यांचा प्रयत्न अयोग्य आहे. उत्तराखंड वगळता छोट्या राज्याचा विकास झालेला नाही. केंद्राच्या निधीवरच अशा राज्यांना अवलंबून राहावे लागते. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, असे राणे म्हणाले. राज्यातील प्रशासन निष्क्रिय बनले असून त्यावर मुख्यमंत्र्यांसह कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे प्रशासनाची अवस्था ‘सैराट’ झाली असल्याची टीका त्यांनी केली. कोकणातील सर्व पाटबंधारे प्रकल्पांना निधी देण्यात न आल्यामुळे ते बंद ठेवावे लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>शिवसेनेला टोमणा : विदर्भाच्या मुद्द्यावर शिवसेनेची वाईट अवस्था झाली आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून शिवसेना भाजपाबरोबरची युती तोडत नाही, असे राणे म्हणाले.