शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

राज्य सहकारी बँक व्यवसायवृद्धी करणार - विद्याधर अनास्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 01:18 IST

बँकेने या तीन वर्षात एकही सहकारी साखर कारखाना विकलेला नाही, तर काही कारखाने करारावर चालवायला दिले आहेत.

मुंबई : राज्य सहकारी बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये झालेली वाढ आणि अनुत्पादक कर्जाचे ढोबळ प्रमाण ७.३५ व निव्वळ प्रमाण १.१५ टक्के एवढे राखण्यात आलेले यश यामुळे आता राज्य बँक नवीन व्यवसायात पदार्पण करण्यासोबतच काही बँकांचे विलीनीकरण करुन स्वत:चा व्यवसाय वाढविण्याच्या विचारात आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.वर्धा, नागपूर, बुलडाणा या तीन जिल्हा बँका बंद न करता त्यांना काही प्रमाणात टक्केवारी देऊन राज्य बँक व ग्रामीण पतपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये मध्यस्थ म्हणून ठेवावे आणि त्या बँकांचा तोटा दूर झाल्यानंतर त्यांना पुन्हा व्यवस्थीत चालवावे अशी राज्य बँकेची भूमिका असल्याचे अनास्कर म्हणाले.बँकेने या तीन वर्षात एकही सहकारी साखर कारखाना विकलेला नाही, तर काही कारखाने करारावर चालवायला दिले आहेत. बँकींग करुन बँक फायद्यात आणल्याचे ते म्हणाले. नोटबंदीच्या काळात जिल्हा बँकेकडे जवळपास ४०० ते ५०० कोटी रुपये अडकले आहेत, पण न्यायालयाच्या निर्णयामुळे ती रक्कम आम्ही खर्चात किंवा तोट्यात धरलेली नाही, असेही ते म्हणाले.राज्य बँकेचा स्वनिधी ४००४ कोटी एवढा झाला असून सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून मिळणाºया थकहमीचे १०४९ कोटी रुपये मिळाले की बँकेचा स्वनिधी ५०५२ कोटी पर्यंत जाईल, तो महाराष्टÑ बँकेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे राज्य बँकेने व्यापारी बँकांच्या समवेत सहभाग कर्ज योजनेत सामिल होण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही अनास्कर यांनी दिली.

टॅग्स :bankबँक