शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी विशेष फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 05:42 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या घोळामुळे हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या चिंतित आहेत.

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या घोळामुळे हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या चिंतित आहेत. चौथ्या फेरीअखेर अजूनही ७० हजार विद्यार्थ्यांनी विविध कारणांनी प्रवेश घेतलेला नाही. १ लाख १३ हजार १६१ विद्यार्थ्यांना प्रथम आणि द्वितीय पसंतीक्रम असलेले कनिष्ठ महाविद्यालय अलॉट करण्यात आले आहे. तर १ लाख ५३ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे. परिणामी, या विद्यार्थ्यांसाठी विशेष आॅनलाइन फेरीची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र अकरावीचे कोणतेही प्रवेश आॅफलाइन पद्धतीने होणार नाहीत; याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णत: आॅनलाइन होत आहे. प्रवेशाची जाहिरात २२ जुलै रोजी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जाईल. कॉलेज अलॉट करूनही प्रवेश घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांकडे संपर्क साधण्यासह एसएमएस पाठविणे आणि मूळ लॉगिनचा संदेश २५ जुलैपर्यंत पाठवण्यात येईल. अलॉट झालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालयाला विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे अपलोडिंग २८ जुलैपर्यंत करावे लागणार आहे. पसंतीचे कॉलेज मिळवण्याची संधीज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळालेले आहे, ज्यांनी विषय चुकीचा निवडलेला आहे, ज्यांना शाखा बदलायची आहे; शिवाय ज्यांचा प्राधान्यक्रम चुकला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही विशेष प्रवेश फेरी असणार आहे. जुलै महिन्यात झालेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शिवाय एटीकेटीचे विद्यार्थी आणि उर्वरित विद्यार्थ्यांसाठीही याचा फायदा होईल. मात्र, यासाठी ९ ते ११ आॅगस्टदरम्यान नव्याने नोंदणी करून फी भरणे आवश्यक असल्याचे मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)>प्रवेशाची पाचवी फेरीज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले नाहीत किंवा अर्धवट अर्ज भरले आहेत शिवाय अ‍ॅलोकशन झालेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेशाची पाचवी फेरी घेण्यात येत आहे.प्रवेश अर्ज सादर करणे : ३० जुलै ते २ आॅगस्टगुणवत्ता यादी प्रसिद्धी:४ आॅगस्टसंबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश : ५ आणि ६ आॅगस्ट>नोंदणी करून फी भरणे : ९ ते ११ आॅगस्टपहिली विशेष फेरी : ९ ते १३ आॅगस्टदुसरी विशेष फेरी : १८ ते २३ आॅगस्टतिसरी विशेष फेरी : २५ ते ३० आॅगस्ट