शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कल्याण-कसारा मार्गावर शनिवारी-रविवारी विशेष नाइट ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 05:39 IST

रेल्वेच्या वेळापत्रकांवर होणार परिणाम.

मुंबई : कल्याण ते कसारा स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी शनिवारी-रविवारी  रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.

या ब्लॉक दरम्यान सीएसएमटी स्थानकातून शनिवारी रात्री १०.५०वाजता सुटणारी कसारा लोकल आटगाव स्थानकांपर्यतच धावणार आहे. रात्री १२.१४ची सीएसएमटी ते कसारा आणि रविवारी पहाटे ३.५१ची कसारा-सीएसएमटी लोकल रद्द केल्या आहेत.  ट्रेन क्रमांक २२५३८ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसला खडवली ते कसारादरम्यान आणि ११४०२ अदिलाबाद ते मुंबई एक्स्प्रेसला कसारा ते खडवली स्थानकांदरम्यान थांबविण्यात येणार आहे. 

असा आहे ब्लॉक      कसारा-खर्डी अप मार्गावर रात्री १२.३० ते मध्य रात्री ३.४५ वाजेपर्यंत     वासिंद-आटगाव अप आणि डाऊन मार्गावर मध्यरात्री २.२० ते पहाटे ४.२० वाजेपर्यंत      खडवली-आसनगाव अप आणि डाऊन मार्गावर मध्यरात्री २.०५ ते पहाटे ५.०५ वाजेपर्यंत      खडवली-आंबिवली अप मार्गावर मध्य रात्री १.४० ते पहाटे ४.४० वाजेपर्यंत

या गाड्या उशिराने धावणारगोरखपूर-एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, अमृतसर- सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस, शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मेल व्हाया नागपूर, शालीमार-एलटीटी समरस्ता एक्स्प्रेस, सिकंदराबाद- सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे