शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

लवकरच पंढरपूर देवस्थान समिती नेमू- रणजित पाटील

By admin | Updated: August 3, 2016 03:29 IST

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलभक्तांना आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यासाठी लवकरच देवस्थान समिती स्थापन केली जाईल

मुंबई- संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलभक्तांना आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यासाठी लवकरच देवस्थान समिती स्थापन केली जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.पंढरपूर येथील विकासकामांच्या दुरवस्थेबाबत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, ख्वाजा बेग, किरण पावसकर, राहुल नार्वेकर आदी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री पाटील म्हणाले की, वारीच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एकरात निवासाची सोय केली जाते. नुकत्याच झालेल्या आषाढी वारीला २० हजार शौचालये बांधण्यात आली. तसेच ११ हजार फायबर शौचालये पुरवण्यात आली होती. चांगली स्वच्छता होण्यासाठी अडीचपट करही वाढवण्यात आला आहे. पंढरपूरसाठी ८३७ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, ४० कोटींची कामे पूर्ण करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.