शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सोनलला ‘कल्पना चावला’ शिष्यवृत्ती

By admin | Updated: July 6, 2017 05:13 IST

अमरावतीच्या २१ वर्षीय सोनल बबेरवाल हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय अंतराळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावतीच्या २१ वर्षीय सोनल बबेरवाल हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठाची (इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी) पहिली ‘कल्पना चावला स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली आहे. आयर्लंडमधील कॉर्क इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीने ही घोषणा केली आहे.भारताची पहिली महिला अंतराळवीर डॉ. कल्पना चावला यांच्या स्मरणार्थ ही स्कॉलरशिप प्रदान करण्यात येते. फेब्रुवारी २००३मध्ये कोलंबिया अंतराळयानाच्या अपघातात चावला यांचा मृत्यू झाला होता. बुद्धिमान भारतीय महिलांमधील तांत्रिक आणि अंतराळविषयक संशोधन कौशल्य विकसित करणे हे या शिष्यवृत्तीमागील उद्दिष्ट आहे. अंतराळ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत हा कायमच महत्त्वाचा भाग राहील, असेही यावेळी युनिव्हर्सिटीने म्हटले आहे. विज्ञान, वैद्यकीय वा खगोलशास्त्राशी संबंधित क्षेत्रांतील भारतीय पदव्यत्तर विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करण्याचा कॉर्क इन्स्टिट्यूटचा मानस आहे.सोनल स्थानिक सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे आयोजित अंतराळवीर अनिमा पाटील- साबळे यांचा अवकाश विज्ञान या विषयावरील सेमिनार हा खऱ्या अर्थाने सोनलसाठी ‘टर्निंग पार्इंट’ ठरला.