शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कुठे उष्णतेच्या लाटा तर कुठे अवकाळीचा फेरा; विदर्भात उष्णतेची लाट येणार

By सचिन लुंगसे | Updated: May 28, 2024 19:42 IST

राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात अवकाळी पावसाचा मारा असे हवामान आहे.

 

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील हवामानात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत असून, उर्वरित राज्याच्या तुलनेत विदर्भात कमाल तापमानाचा पारा अधिक नोंदविण्यात आहे. विशेषत: जळगाव आणि यवतमाळसह लगतच्या जिल्हयांत पारा ४५ अंशावर गेला असून, बुधवारी विदर्भातील जिल्हयांत तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात अवकाळी पावसाचा मारा असे हवामान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही जिल्हयांना अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. सोलापूरसह लगतच्या जिल्हयांत सायंकाळी दाटून येणा-या ढगांसोबत विजांचा कडकडाट होत असून, वादळी वा-यासोबत पावासाच्या सरी कोसळत आहेत.बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २९ च्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.कुठे किती पाराअहमदनगर ३६.२छत्रपती संभाजी नगर ४२बीड ४१.५जळगाव ४२मालेगाव ४२.८मुंबई ३४.६नांदेड ४२.६नंदुरबार ३९.४धाराशीव ३८.५परभणी ४३.२सोलापूर ३७.८ठाणे ३६.२