शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर मनपा सहायुक्ताला लाच घेताना अटक

By admin | Updated: January 20, 2017 18:12 IST

सोलापूर महानगरपालिका उपायुक्त प्रदीप साठे यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे.

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 20 - मुदतवाढ देण्यासाठी व 8 महिन्यांपासून रखडलेले वेतन अदा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे सह-आयुक्त वर्ग-2चे प्रदीप साठे यांना 20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 
दरम्यान, तक्रारदार हे मागील 3 वर्षापासून आवेक्षक (स्थापत्य) या पदावर सोलापूर महानगरपालिका येथे कार्यरत आहेत.
 
त्यांची गेल्या 8 महिन्यापुर्वी मुदत संपली असल्याने मुदतवाढ मिळवण्यासाठी वेळोवेळी सह-आयुक्त प्रदीप साठे यांना भेटले होते.
त्यावेळी झालेल्या चर्चेवेळी प्रदीप साठे यांनी 20 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. या मागणीमुळे तक्रारदार यांनी सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
 
त्यानुसार 19 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यावेळी त्यांनी लाच मागितल्याचे सिद्ध झाले होते. त्यानुसार 20 जानेवारी रोजी महापालिका कार्यक्षेत्रात 20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना सह-आयुक्त प्रदीप साठे यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सह-आयुक्त प्रदीप साठे यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. ही कारवाई सह-पोलीस आयुक्त अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
 
 
आणखी बातम्या