शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

धुळे जिल्ह्यात दोन अपघातांत सहा ठार

By admin | Updated: May 10, 2017 02:12 IST

मंगळवारी जिल्ह्यात दोन अपघातांमध्ये सहा जण ठार तर नऊ जण जखमी झाले. त्यात साक्री- पिंपळनेर रस्त्यावर धाडणे गावाजवळ

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मंगळवारी जिल्ह्यात दोन अपघातांमध्ये सहा जण ठार तर नऊ जण जखमी झाले. त्यात साक्री- पिंपळनेर रस्त्यावर धाडणे गावाजवळ दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास रिक्षा, पिकअप व्हॅन आणि मोटारसायकल यांच्या तिहेरी अपघातात चार जण ठार तर सात जण जखमी झाले तर नरडाणा येथे उभ्या ट्रकला मागून दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जण जखमी झाले. धुळे जिल्ह्यात दोन दिवसांत तीन अपघातात ९ जण ठार झाले आहेत. धाडणे गावाजवळील अपघातात संतोष प्रकाश डोंबरे (२५), एकनाथ अप्पा माळी (३५) आणि रिक्षातील संतोष नानाभाऊ मोरे (६५) हे जागीच ठार झाले. उपचारादरम्यान साक्री येथे वसंत राघो अहिरराव यांचा मृत्यू झाला. नरडाणा येथील अपघातात दोन्ही ट्रकचे चालक मुहम्मद अक्रम मुहम्मद मंगळू व नंदू चौहान हे मृत्युमुखी पडले.