शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...! राखी बांधण्यापूर्वी बहिणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 18:08 IST

भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी येणार असल्याचे सांगीतल्याने बहिणीची वाट बघत असलेल्या भावाला मात्र तिच्या मृत्यूचीच बातमी मिळाली.

गोंदिया, दि. 6 : भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी येणार असल्याचे सांगीतल्याने बहिणीची वाट बघत असलेल्या भावाला मात्र तिच्या मृत्यूचीच बातमी मिळाली. ही दुर्देवी घटना येथील गोविंदपूर येथे घडली. प्रीती टीटू कावडे (२९) असे महिलेचे नाव असून तिने विषप्राशन करून रविवारी सकाळी ६ वाजता आत्महत्या केली.प्रीतीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आणला असता तिची आई आक्रोश करीत रडत होती. प्रिती राखी बांधण्यासाठी माहेरी येणार होती. या आत्महत्येसंदर्भात तिच्या भावाने संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तिचे नोव्हेंबर २०१३ मध्ये टिटू कावडे सोबत लग्न झाले होते. प्रीतीचा पती टीटू कावडे हुंड्यासाठी तिचा शारिरिक व मानसिक छळ करीत होता.प्रितीला तीन वर्षाचा मुलगा आहे. ती विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत नोकरी करीत होती. तिचा पती टीटू काहीच काम करीत नव्हता. ती पती सोबत वेगळी राहात होती. बँकेतून कर्ज काढून तीने पतीला मदतही केली होती. नेहमीच होणाºया छळापायी ती कंटाळलेली होती. तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.पाच जण पोलिसांच्या ताब्यातखलाशी लाईन, शिव मंदिर रोड नागपूर येथील नितेश यशवंत मेश्राम (३४) यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी प्रितीचा पती टीटू, सासू बाया, सासरा बालकृष्ण, भासरा गजेंद्र व दिर उमेश कावडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ३०४ (ब), ३०६, ३४ हुंडा प्रतिबंधक कायद्याचे कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.