शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उरी हल्लाच्या निषेधार्थ जळगावात मूक मोर्चा

By admin | Updated: September 19, 2016 17:37 IST

उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादयांनी केलेल्या हल्लाचा निषेध म्हणून स्वराज्य निर्माण सेनेतर्फे सोमवारी मूक मोर्चा काढून पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध करण्यात आला.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. १९ : उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्लाचा निषेध म्हणून स्वराज्य निर्माण सेनेतर्फे सोमवारी मूक मोर्चा काढून पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध करण्यात आला. यावेळी ‘हल्ला बोल हल्ला बोल...पाकिस्तानवर हल्ला बोल...’ असा नारा फलकांच्या माध्यमातून मोर्चेकऱ्यांनी दिला. मोर्चाचे नेतृत्त्व शिवसेनेचे गजानन मालपुरे, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता, जळगाव जागृत मंचचे शिवराम पाटील, मोहन तिवारी, सार्वजनिक गणेश मंडळाचे दीपक जोशी यांनी केले. शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा नवीन बसस्थानक, महात्मा गांधी उद्यान, स्वातंत्र्य चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचला.

यावेळी पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्याचा निषेध करण्यात आला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चात बबलू पिपरिया, स्मिता वेद, निवेदिता ताठे यांच्यासह जळगावकर सहभागी झाले होते. काळे फुगे व फिती लावून निषेध मोर्चात सहभागी झालेल्या महिला व नागरिकांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्याचा निषेध म्हणून हातात काळे फुगे घेतले होते.

तर सर्वच मोर्चेकऱ्यांनी आपल्या हाताच्या दंडावर काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. मूक मोर्चातील सहभागी नागरिकांच्या हातातील फलकांवरील घोषवाक्य हे लक्ष वेधून घेत होते.