शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांच्या दानपेटीतून होणार शुभमंगल! ४००० शेतकरी कन्यांची बांधणार लग्नगाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:54 IST

मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च करण्याची ताकद नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आता राज्यातील मंदिरांच्या दानपेट्या खुल्या होणार आहेत. नामवंत देवस्थानांच्या एकत्रित पुढाकारातून येत्या मे मध्ये राज्यात सुमारे चार हजार विवाह धूमधडाक्यात लावून देण्यात येणार आहेत. त्यासाठी ८० लाखांच्या खर्चाचे नियोजन करण्यात येत आहे.

- अविनाश साबापुरेयवतमाळ : मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च करण्याची ताकद नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आता राज्यातील मंदिरांच्या दानपेट्या खुल्या होणार आहेत. नामवंत देवस्थानांच्या एकत्रित पुढाकारातून येत्या मे मध्ये राज्यात सुमारे चार हजार विवाह धूमधडाक्यात लावून देण्यात येणार आहेत. त्यासाठी ८० लाखांच्या खर्चाचे नियोजन करण्यात येत आहे.धर्मादाय आयुक्तांकडे लाखो सामाजिक संस्था, धार्मिक ट्रस्ट नोंदणीकृत आहेत. मात्र, त्यातील बºयाचशा संस्थांकडे पैसा असूनही त्या समाजासाठी काहीच खर्च करीत नाहीत. त्यांच्याकडून हा पैसा घेऊन त्यातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबतचे परिपत्रक सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आले आहे.यासाठी जिल्हास्तरावर ‘सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा समिती’ स्थापन करुन धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी करण्यात आली आहे. या समित्यांच्या नावे स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले असून त्यात जमा होणाºया निधीतून विवाह सोहळ्यांचा खर्च केला जाणार आहे. या समितीमध्ये सहभागी झालेल्या देवस्थान ट्रस्टकडील पैसाही यात वापरला जाणार आहे.यवतमाळ जिल्हास्तरीय विवाह मेळावा १२ मे रोजी होणार आहे. तर राज्यभरातील जिल्ह्यांमध्येही मे मध्येच सर्वधर्मीय सामूहिक मेळावे होणार असल्याची माहिती सहायक धर्मादाय आयुक्त प्रशांत चव्हाण यांनी दिली.सामाजिक कामांसाठी खर्च होत नसल्याने अनेक संस्थांची मान्यता काढून घेण्यात आली आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २१ हजार नोंदणीकृत संस्था असल्या तरी त्यातील ४ हजार संस्थांची मान्यता गेल्या वर्षभरात रद्द करावी लागली.- जयदीप चौहान, सहायक धर्मादाय आयुक्त, यवतमाळ

टॅग्स :marriageलग्न