शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
2
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
3
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
4
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
5
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
6
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
7
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख
8
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांचे वडील अयोध्येत येणार; राम लल्लांचे दर्शन घेणार
9
पोहताना दमछाक होऊन ४ शाळकरी मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू; नातेवाईकांनी फोडला टाहो, चाकणमधील घटना
10
अवघ्या ३१ व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने केली होती आत्महत्या, गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकलेल्या बेड्या
11
Viral Video: ढोल- ताशाच्या तालावर महिलांचा हटके डान्स, थेट जमिनीवर लोळल्या; व्हिडीओ व्हायरल!
12
राहुल गांधींना धक्का, मानहानीच्या खटल्यात ती मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
13
पुन्हा थैमान घालणार कोरोना? देशभरात 24 तासांत 685 नवे रुग्ण, 4 जणांचा मृ्त्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा 3395 वर!
14
...अन् पोलिसवाल्यानं भरून काढली 'आर्मी मॅन'ची कमी! कोण आहे भालाफेकमधील भारताचा नवा 'बाहुबली'?
15
पाकिस्तानने भारताची ६ लढाऊ विमाने पाडली? सीडीएस अनिल चौहान यांनी सगळंच सांगितलं
16
Devendra Fadnavis : "अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणार"; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
17
भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची घोषणा, २२ नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी 
18
'लँड फॉर जॉब' प्रकरणी लालू प्रसाद यादवांना झटका! दिल्ली उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला
19
"राज्यात तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा’’, काँग्रेसची मागणी 
20
IND vs ENG : नायर ऑन फायर! इंग्लंडमधील द्विशतकी खेळीसह पठ्ठ्यानं किंग कोहलीच्या जागेवर टाकला 'रुमाल'

शिरपूरमध्ये दंगल

By admin | Updated: October 9, 2016 02:07 IST

गुरे वाहून नेणाऱ्या एका वाहनाने कट मारल्याच्या कारणावरून शुक्रवारी रात्री येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाली.घटनेत १२ वाहनांची नासधूस करण्यात आली असून

शिरपूर (जि. धुळे) : गुरे वाहून नेणाऱ्या एका वाहनाने कट मारल्याच्या कारणावरून शुक्रवारी रात्री येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाली.घटनेत १२ वाहनांची नासधूस करण्यात आली असून संशयितांवर दंगलीचे तीन वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़जिल्हा पोलीस अधीक्षक चैतन्या एस़ हे येथील पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते़ या प्रकरणी सागर पाटील व जितेंद्र पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित सर्व आरोपी फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सागर सोनवणे हा मित्रांसोबत उद्यानासमोर उभा होता. त्या वेळी एका मालवाहू रिक्षाने कट मारून पळ काढला़ अंधार असल्यामुळे त्यांना गाडीचा नंबर दिसला नाही. तिचा पाठलाग केला असता ती गाडी मार्केट कमिटी आवारात दिसली़ रिक्षाचा चालक रईस गुलाब खाटीक (रा़ वरवाडे) यास कट मारल्याचा जाब विचारला त्या वेळी हाणामारी झाली. या प्रकरणी सागर सोनवणे, रईस खाटीक यांच्या परस्परविरोधी तक्रारी आणि वाहनांची नासधूस केल्याप्रकरणी सतीश मोरे यांच्या तक्रारीवरून तीन वेगवेगळे गुन्हे नोंदण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)