शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

BJP MLA Suresh Khade : मिरजेमध्ये भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या फलकावर दगड, टरबूजफेक; शिवसैनिक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 11:33 IST

Shivs ena workers stone pelting on BJP MLA Suresh Khade's Baner in Miraj; Shiv Sainik aggressive after Eknath Shinde Revolt : पोलीस ठाण्यासमोरच घडलेल्या या घटनेमुळे शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे, गजानन मोरे, किरणसिंग राजपूत, विजय शिंदे महादेव हुलवान, प्रकाश जाधव, रुक्मिणी आंबेगिर आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मिरज : राज्यातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर मंगळवारी रजेत शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे आमदार सुरेश खाडे BJP MLA Suresh Khade यांच्या कार्यालयावर दगडफेक व टरबूज फेकून निषेध व्यक्त केला. याप्रकरणी सात शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मंगळवारी दिवसभर राजकीय घडामोडीत शिवसेनेचे काही आमदार गुजरातमधील सूरतमध्ये गेल्याचे स्पष्ट झाले. ते भाजपच्या संपर्कात असल्याने महाआघाडी सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चेने शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत मिरजेत भाजपचे आमदार खाडे यांच्या कार्यालयावर दगडफेक करून निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस ठाण्यासमोरच घडलेल्या या घटनेमुळे शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे, गजानन मोरे, किरणसिंग राजपूत, विजय शिंदे महादेव हुलवान, प्रकाश जाधव, रुक्मिणी आंबेगिर आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सांगलीत गाडगीळांच्या कार्यालयास बंदोबस्त

सांगली : भाजप नेत्यांच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने आंदोलन होण्याच्या शक्यतेने सांगलीत भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर दुपारनंतर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळी भाजपने विधान परिषदेच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केल्यानंतर या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंदोबस्त कायम होता. मिरजेत भाजपचे आ. सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर दगडफेक, टरबूजफेक झाल्यानंतर सांगलीत पुन्हा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला..

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे