शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मुंबईत पुन्हा शिवसेनाच?

By admin | Updated: February 22, 2017 05:29 IST

राज्यातील दहा महापालिका निवडणुकीत यावेळी मतदानाचा टक्का वाढल्याने निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे

मुंबई : राज्यातील दहा महापालिका निवडणुकीत यावेळी मतदानाचा टक्का वाढल्याने निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. इंडिया टुडे-अ‍ॅक्सिसने घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये काट्याची टक्कर असून ८६ ते ९२ जागा मिळवून शिवसेना पुढे राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, कोणालाच स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याने महापौर पद पदरात पाडून घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पुणे आणि नागपूर महापालिकेत भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे, तर ठाण्यात शिवसेना पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून नाशिक महापालिका राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहे. नाशिकमध्ये सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे. तिथे शिवसेना क्रमांक एकवर राहू शकते, तर उल्हासनगरात ओमी कलानी यांच्या साई या पक्षासोबत भाजपाची सत्ता येण्याचा अंदाज आहे. सोलापुरात कॉंग्रेसची सत्ता कायम राहू शकते.मुंबई शिवसेना८६-९२भाजपा८०-८८काँग्रेस३०-३४राष्ट्रवादी३-६मनसे५-७इतर २-७जागा : 227पुणे भाजप ७७-८५राष्ट्रवादी६०-६६शिवसेना१०-१३मनसे३-६इतर१-३जागा : 162ठाणे शिवसेना६२-७०भाजपा२६-३३राष्ट्रवादी२९-३४जागा : 130नागपूर भाजपा९९-११०काँग्रेस३५-४१शिवसेना२-४जागा : 145