शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Gram Panchayat Result : शिंदे गटाचे प्रवक्ते अन् मंत्री केसरकरांना धक्का; ठाकरे गटाचा दोन ग्रामपंचायतींवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 11:27 IST

Maharashtra Gram Panchayat Election Result: तालुक्यात पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागले असून आजगाव भोमवाडी ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटानं खातं उघडलं आहे. 

सावंतवाडी- 

तालुक्यात पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागले असून आजगाव भोमवाडी ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटानं खातं उघडलं आहे.  सरपंचपदी अनुराधा वराडकर निवडून आल्या आहेत. तर जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील केसरी ग्रामपंचायतवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. ही ग्रामपंचायत अनेक वर्षे शिंदे गटाचे माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांच्या ताब्यात होती. 

सर्वाधिक सरपंच कोणाचे? ठाकरे गटाने शिंदे गटाला पछाडले; काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम

या ग्रामपंचायत निवडणुकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सावंतवाडी तालुक्यातील पहिल्या टप्प्यात दहा ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये मडूरा केसरी शिरशिंगे पडवे माजगाव या ग्रामपंचायतवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. 

ज्यांनी गुजरात जिंकवले, ते ग्राम पंचायत हरले; सी.आर.पाटील यांच्या लेकीच्या पॅनलचा पराभव!

तर गावविकास पॅनेल ने गुळदुवे व निरगुडे गाव विकास पॅनेलने ग्रामपंचायतीवर तसेच  शिवसेना ठाकरे गटाने भोमवाडी तसेच सातार्डा ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर gram panchayatग्राम पंचायत