शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘शक्ती’ कायद्याच्या नशिबी पुढील अधिवेशनापर्यंत प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:52 IST

विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्याचा निर्णय

मुंबई : महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायद्याच्या विधेयकांना मंगळवारी विधानसभेत मंजुरी मिळू शकली नाही. ही दोन्ही विधेयके विधिमंडळाच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात येतील, अशी घोषणा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत केली. त्यामुळे आता हा कायदा निदान मार्चपर्यंत लांबणीवर पडला आहे. ही विधेयके संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठविण्यात यावीत, असा प्रस्ताव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यावर सुरुवातीला गृहमंत्री अनिल देशमुख आणि नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, संयुक्त समितीकडे ही विधेयके पाठविण्याची सरकारची तयारी आहे. विधानसभेचे १५ सदस्य आणि विधान परिषदेचे सहा सदस्य यांची संयुक्त समिती या विधेयकांची चिकित्सा करून त्यावरील प्रतिवृत्त सादर करेल. पुढील अधिवेशनात ही विधेयके सभागृहाच्या मंजुरीसाठी आणली जातील. विधिमंडळाचे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून सुरू होणार आहे. तोवर शक्ती कायदा लटकला आहे.त्यामुळे आता हा कायदा निदान मार्चपर्यंत लांबणीवर पडला आहे.