शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

श्रीहरी अणेंनी केकमधील विदर्भ महाराष्ट्रापासून केला वेगळा

By admin | Updated: April 13, 2016 18:22 IST

राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी संयुक्त महाराष्ट्राचा केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आहे. संयुक्त महाराष्ट्राचा केक कापताना अणेंनी सुरीनं विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १३ - स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घेण्याची मागणी करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणें पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. जय महाराष्ट्रच्या वृत्तानुसार राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी संयुक्त महाराष्ट्राचा केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आहे. संयुक्त महाराष्ट्राचा केक कापताना अणेंनी सुरीनं विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा केला आहे. 
 
अणेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरेंसह संयुक्त महाराष्ट्रवादी लोकांची कुरापत काढली आहे. अणेंनी महाराष्ट्र काय वाढदिवसाचा केक वाटला का तुकडे करायला. महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असे राज ठाकरे मुंबईतील जाहीर सभेत म्हणाले होते. राज ठाकरेंना दाखवण्यासाठी हा केक कापत असल्याचे वक्तव्यही अणेंनी केले आहे. वेगळ्या मराठवाड्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अणेंना महाधिवक्ता पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
 
अणेंच्या या कृतीवर शिवसेनाही संतप्त झाली असून हिम्मत असेल तर अणेंनी गुजरातचा असा केक कापून दाखवावा असा टोलाही शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी लगावला आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमची चळवळ सुरुच ठेवू असे श्रीहरी अणे यांनी सांगीतले. अणेंच्या या कारनाम्यावर मनसेने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. अणेंना चोपूनच काढले पहिजे. केक सारखे अणे यांना देखील कापले पाहिजे. मनसे अणेंना आपल्या स्टाईलने उत्तर देईल अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे गटनेता संदिप देशपांडे यांनी दिली आहे