शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

‘सरोगसी’ तपासणीच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार, ठाण्यातील रुग्णालयात घडला प्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 04:46 IST

‘सरोगसी मदर’ होण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉ. प्रतीक तांबे याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठाणे : ‘सरोगसी मदर’ होण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉ. प्रतीक तांबे याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.सरोगसी पद्धतीने मातृत्व मिळवण्यासाठी मुंबईच्या धारावीतील २१ वर्षीय महिला ठाण्याच्या नौपाड्यातील निर्मिती हॉस्पिटलमध्ये १८ आॅगस्ट रोजी उपचारासाठी आली होती. शुक्रवारी सकाळी तिची अपॉइंटमेंट असल्यामुळे ती डॉ. तांबे यांच्या केबिनमध्ये याच तपासणीसाठी गेली. तेथे सकाळी ७.५५ वाजण्याच्या सुमारास आपल्याच केबिनमध्ये या महिलेला त्याने विवस्त्र करून सरोगसी मदरची तपासणी करण्याऐवजी तिच्या तोंडावर हात ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.तिची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर झाल्या प्रकाराबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास ‘तुझे काही खरे नाही’ अशी दमदाटीही त्याने केली. प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत तिथून कशीबशी सुटका केल्यानंतर तिने या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री तक्रार दाखल केली. प्रकरण गंभीर असल्याने नौपाडा पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपनिरीक्षक आर.डी. शिंदे यांच्या मदतीने या महिलेचा जबाब नोंदवून चौकशी सुरू केली. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी या डॉक्टरला अटक केली आहे.