शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळ केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट, सात जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 11:57 IST

सुमारे ४० जण जखमी, अधिकारी घटनास्थळी दाखल

ठळक मुद्देकेमिकल फॅक्टरीत आज सकाळी भीषण स्फोट झाला.अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल कंपनीत स्फोट नेमका कशामुळे झाला याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

आॅनलाइन लोकमतधुळे- जिल्ह्यातील शिरपूरजवळ असलेल्या वाघाडी येथे एका केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात ७ जण ठार झाले तर जवळपास ४० जण जखमी जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना वाघाडी-बाळदे रस्त्यावर घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झालं आहे.शिरपूर येथे असलेल्या एका केमिकल फॅक्टरीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. यात सात जण मृत्यूमुखी पडले असून २० जण जखमी झाले आहे. मृतांपैकी पीनाबाई जितेंद्र पावारा (३५, रा. चांदसूर्या), रोशनी पावरा (१४ रा. चांदसुर्या), सुबीबाई रमेश पावरा (२५ रा. चांदसूर्या ), पंजाबाई विशाल पावरा (२५, रा. वकवाड ), रमेश सजन कोळी(३५,रा. वाघाडी) यांची ओळख पडली असून, दोन जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान कंपनीत स्फोट नेमका कशामुळे झाला याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.दरम्यान ही कंपनी मुंबईच्या उमीत गृपने चालवायला घेतली होती. या कंपनीत औषधांना लागणारे केमिकल तयार होत होते. कंपनीचे काम तीन शिफ्टमध्ये चालते. एका शिफ्टमध्ये ४० ते ५० कामगार काम करतात. शिफ्ट बदलण्याच्यावेळेसच ही दुर्घटना घडली. या स्फोटांचा सर्वाधिक फटका वाघाडी गावाला बसला आहे.घटनास्थळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक एम.एन. रत्नपारखी हे देखील पोहचले आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे