शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘संकेतस्थळांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ’

By admin | Updated: May 6, 2014 15:42 IST

प्रशासनात सुव्यवस्था आणि पारदर्शकता निर्माण होण्यासाठी तसेच प्रशासकीय माहिती जनतेसाठी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक विभागांची संकेतस्थळे उपलब्ध आहेत.

मुंबई : प्रशासनात सुव्यवस्था आणि पारदर्शकता निर्माण होण्यासाठी तसेच प्रशासकीय माहिती जनतेसाठी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक विभागांची संकेतस्थळे उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवली जाते की नाही, हे पाहण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ई-प्रशासन पुरस्कार वितरण सोहळा २0१३ आणि नवीन माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, सध्या नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत असून शासकीय माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. ई-दहशतवाद, सायबर गुन्ह्याचे प्रमाण आता वाढले आहे. त्यामुळे अनेकदा तणावाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)