शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक असुरक्षितच एनसीआरबीचा अहवाल; अत्याचारात देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 09:22 IST

एनसीआरबीने २०२२ मध्ये घडलेल्या गुह्यांची आकडेवारी जारी केली. यामध्ये देशभरात ३५,६१,३७९ गुन्हे नोंद झाले. त्यामध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील वृद्ध सर्वाधिक असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात वृद्धांवरील अत्याचाराचे ५ हजार ५८ गुन्हे नोंद झाले आहेत. यावर्षी मध्य प्रदेश (६,१८७) पाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो, तर मुंबईही दुसऱ्या क्रमांकावर आहे.

एनसीआरबीने २०२२ मध्ये घडलेल्या गुह्यांची आकडेवारी जारी केली. यामध्ये देशभरात ३५,६१,३७९ गुन्हे नोंद झाले. त्यामध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. उत्तर प्रदेश (४,०१७८७) पाठोपाठ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात अन्य राज्यांच्या तुलनेत ज्येष्ठांंवरील अत्याचारात मध्य प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचा (३,७४,०३८) दुसरा क्रमांक आहे. संपूर्ण देशात वृद्धांवरील अत्याचाराचे एकूण २८ हजार ५४५ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी महाराष्ट्रात ५०५९ गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या वर्षी हाच आकडा ६,१९० असून महाराष्ट्र पहिल्या स्थानी होता. यावर्षी मध्य प्रदेश (६,१८७) आघाडीवर आहे. त्याखालोखाल महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

२०२२ मध्ये १८३ वृद्धांंच्या हत्येची नोंद करण्यात आली आहे. दरोडे घालण्याच्या १५ घटना समोर आल्या. तर वृद्धांंना लक्ष्य करत चोरीचे १ हजार २८८ गुन्हे नोंद झाले असून, जबरी चोरीच्या ३५६ गुन्ह्यांची नोंद यात करण्यात आली आहे. वृद्धांंच्या विनयभंगाच्या ५१ तर बलात्काराचे ११ गुन्हे घडले आहेत. शिवाय फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमध्येही ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसताहेत. फसवणुकीचे ८४० गुन्हे पोलिस दफ्तरी नोंद झाले आहे. यात, मुंबई शहरात वृद्धांंवरील अत्याचाराचे एकूण ५७२ गुन्ह्यांची नोंद आहे.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिक