शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत

By admin | Updated: April 27, 2016 01:28 IST

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभरा, लिंबू, ज्वारी, पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत, तर टोमॅटो, भोपळा, वांगी, शेवगा, काकडी यांचे बाजारभाव स्थिर राहिले.

दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभरा, लिंबू, ज्वारी, पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत, तर टोमॅटो, भोपळा, वांगी, शेवगा, काकडी यांचे बाजारभाव स्थिर राहिले. मिरची, कारली, भेंडी, दोडका यांची आवक स्थिर आहे. बाजारभाव तेजीत राहिले. मेथी, कोथिंबीर यांची आवक स्थिर आहे. अशी माहिती सभापती विठ्ठल थोरात आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी दिली. दौंड येथे आवक - (१० किलोप्रमाणे) - टोमॅटो (२९) ६०-१२५, वांगी (३१) ५०-१७०, दोडका (३) १५०-३५०, भेंडी (१८) १५०-३५०, कारली (४) २००-४५०, हिरवी मिरची (२१) ३०० ते ६५०, भोपळा (३६) ४० ते ७०, काकडी (४५) ४५ ते ८०, शेवगा (३१) ८० ते १४०. कोथिंबीर (५४५० जुड्या) ३०० ते १०००, मेथी (३४३० जुडी) २५०-८००.दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ. ए. क्यू.) (२३२) १५५१ ते २२००, ज्वारी (३१) २१५० ते २८००, बाजरी (२०) ५१०० ते ५८००, हरभरा (२६) ५१०० ते ५८००, लिंबू (१४) ९००-१२००.केडगाव आवक गहू (एफ. ए. क्यू.) (५३०) १६०० ते २३०१, ज्वारी (६७५) १६०० ते २७००, हरभरा (९६) ५००० ते ५७००, मका (६६) १३५० ते १५००, लिंबू (४०) १०००-२३६०.(वार्ताहर)पाटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफ. ए. क्यू.) (३०) १५५१ ते २१००, ज्वारी (५) २००० ते २२००, बाजरी (३०) १५०० ते २४०१, हरभरा (२) ५००० ते ५२५२, मका (१) १४५१ ते १४५१. यवत आवक गहू (एफ. ए. क्यू.) (४७) १५०१ ते २२००, ज्वारी (२१) १७३१ ते २८००, बाजरी (११) २०११ ते २१५२, हरभरा (१९) ५१०० ते ५४००,