शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक बाजार समितीचे कार्यालय सील

By admin | Updated: October 27, 2016 01:07 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणारे सानुग्रह अनुदान, बक्षीस वेतनाची रक्कम व महागाई भत्त्याची रक्कम जवळ बाळगल्याप्रकरणी

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणारे सानुग्रह अनुदान, बक्षीस वेतनाची रक्कम व महागाई भत्त्याची रक्कम जवळ बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून, कार जप्त केली आहे़ कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय सील करण्यात आले आहे़एसीबीने मंगळवारी स्विफ्ट डिझायर कारमधून ५७ लाख ७३ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली होती. बाजार समिती कर्मचाऱ्यांना वाटप होणारी लाखो रुपयांची रक्कम कारमधून नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ एका गोणीत ही रक्कम भरलेली होती़ बाजार समितीचे कर्मचारी तथा एका संचालकांचा सचिव संशयित विजय सीताराम निकम, लेखापाल अरविंद हुकूमचंद जैन व लिपिक दिगंबर हिरामण चिखले यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोकड व कार जप्त केली आहे़ एसीबीने तत्काळ बाजार समितीचे प्रमुख्य कार्यालय सील करून पोलीस तैनात केले आहेत. (प्रतिनिधी)संचालकांवर संशयाची सुई? बाजार समितीच्या एका बड्या संचालकाच्या सांगण्यावरूनच ही रक्कम काढण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे उपरोक्त संचालकाची उचलबांगडी होऊन चौकशी होण्याची शक्यता आहे.