शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

स्कुबा डायव्हींग सेंटर सुरू होणार---लोकमत विशेष

By admin | Updated: October 20, 2014 22:29 IST

तारकर्लीत दिवाळीपासून प्रारंभ : पर्यटन महामंडळाच्या क्रीडा अधिकाऱ्यांची माहिती

संदीप बोडवे - मालवण --तारकर्ली येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने साकारलेल्या स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या स्विमिंग टँकला लागलेली गळती दूर करण्यास यश आले असून दिवाळीच्या कालावधीत स्कुबा डायव्हिंग सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचा विश्वास एमटीडीसीचे साहसी जलक्रिडा व्यवस्थापक सुबोध किनळेकर यांनी व्यक्त केला.जागतिक दर्जाचे प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्स निर्माण करून सिंधुदुर्गच्या समुद्रातील विश्व जगासमोर आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथे स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. अमेरिकेतील पॅडी या आंतरराष्ट्रीय संस्थेशी संलग्न राहून स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जगातील ७० टक्के स्कुबा डायव्हिंग संदर्भातील कोर्स पॅडी या संस्थेमार्फत होतात. यामध्ये येथून प्रशिक्षण घेतलेल्या स्कुबा डायव्हर्सना जागतिक मान्यता मिळणार आहे. सामान्य डायव्हर्सपासून प्रशिक्षण तज्ज्ञांपर्यंतचे अभ्यासक्रम तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये शिकविले जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना येथे येवून स्कुबा ड्रायव्हींगचा आनंद लुटता येईल. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची संख्याही वाढण्यास मदत होणार आहे. जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम शिकविणार स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या अभ्यासक्रमांबाबत माहिती देताना सुबोध किनळेकर म्हणाले, तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटर जागतिक दर्जाचे बनविण्यामध्ये एमटीडीसीने कोणतीही कसर ठेवली नाही. सेंटरच्या वॉटर टँकला लागलेली गळती तज्ज्ञांद्वारे वॉटर प्रुफींग करून दूर करण्यात आलेली आहे. १० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये १ तासापासून ते २० दिवसांपर्यंतचे वेगवेगळे कोर्स असणार आहेत. प्रामुख्याने डिस्कव्हर स्कुबा, बबल मेकर, ओपन वॉटर, अ‍ॅडव्हान्स ओपन वॉटर, डाईव्ह मास्टर, इन्स्ट्रक्टर असे जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या स्कुबा डायव्हर्सना जगात कुठेही नोकरीच्या संधी मिळू शकतात.