शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या भांडणामुळे विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 21:30 IST

पिंप्री खंदारे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक, त्यांची दोन मुले व शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांसमोर हाणामारीची घटना २२ जुलै रोजी घडली

ऑनलाइन लोकमत
बिबी, दि. 24 -   पिंप्री खंदारे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक, त्यांची दोन मुले व शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांसमोर हाणामारीची घटना २२ जुलै रोजी घडली. या भांडणामुळे विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकत सोमवारी एकही विद्यार्थी शाळेत आला नाही.
 
मुख्याध्यापक जयराम जाधव व त्यांची दोन्ही मुले श्रावण, पवन यांनी शिक्षक प्रकाश तागवालेयांना वर्गात जावून मारहाण केली. परस्परांच्या तक्रारीवरुन ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हे दाखल झाले. सोमवारी २४ जुलैला शाळेत एकही विद्यार्थी आला नव्हता. दोषींवर कार्यवाही करण्याची सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, शालेय शिक्षण समिती व पालकांनी केली आहे. घटनेच्या दिवशी लोणार पं.स.चे कक्ष अधिकारी गजानन पाटोळे यांनी येऊन दोषींवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. 
 
परंतु ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. २४जुलै रोजी पं.स. गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे, पोषण आहार अधिक्षक अ‍े.आर. विखे, केंद्रप्रमुख वि.ल.राजगुरु यांनी शाळेला भेट देऊन घटनास्थळ अहवाल सादर केला. भांडणामध्ये शाळेच्या संगणकाची नासधूस, खुर्च्या तुटलेल्या अवस्थेत, पोषण आहाराची विखुरलेली अवस्था, कपाट उघड्या अवस्थेत, स्टॉक रजिस्टर आढळून आले नाही. शाळेच्या आवारात घाण पसरली आहे.
 
यावेळी सरपंच, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्गाच्या तक्रारीवरुन दोषी मुख्याध्यापक जयराम जाधव यांना निलंबीत करावे, त्याचप्रमाणे शिक्षक अशोक किसन बावरे यांच्या वर्तणुकीमध्ये व शैक्षणिक कार्याबाबत ग्रामस्थांची, पालकांची, शाळा समितीची असलेली तीव्र नाराजी तसेच पालकांची लेखी तक्रार यावरुन त्यांची बदली करावी, अशी मागणी केली.