शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

नाईक महामंडळातही घोटाळे; एकाच व्यक्तीला वारंवार कर्जे

By यदू जोशी | Updated: November 7, 2017 05:37 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळात कर्जवाटपासह विविध प्रकारणांमध्ये गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे लोकमतच्या हाती आली आहेत.

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळात कर्जवाटपासह विविध प्रकारणांमध्ये गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे लोकमतच्या हाती आली आहेत. या प्रकरणी महामंडळाचे तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड वादाच्या भोवºयात सापडण्याची शक्यता आहे.विमुक्त जाती, भटक्या जमातीतील व्यक्तींना व्यवसाय, उद्योगांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची महामंडळाची योजना आहे. हे कर्ज ज्या व्यक्तींच्या नावे उचलण्यात आले त्यांना ते न मिळता गारमेंट कंपन्या, इलेक्ट्रिकल साहित्याचे विक्रेते अशांच्या खात्यात लाखोच्या रकमा जमा झाल्याचेही प्रकार घडले आहेत.हे महामंडळ वर्षानुवर्षे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित होते. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मंत्रालयाची स्थापना नव्याने केली आणि हे महामंडळ नवीन मंत्रालयाशी जोडण्यात आल्यानंतर २०१२ ते २०१७ या काळात झालेली भ्रष्टाचाराची एकेक गंभीर प्रकरणे समोर येत आहेत. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलिप कांबळे यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड यांना निलंबित करण्याची घोषणा विधिमंडळात केली होती. तरीही ते वर्षभर निलंबित झाले नाहीत इतका त्यांना वरदहस्त होता. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत त्यांना निलंबित केले.३ जुलै ते ११ जुलै २०१७ या केवळ नऊ दिवसांत करण्यात आलेले चार कोटी रुपयांचे कर्जवाटप आणि महामंडळात झालेली नोकरभरतीही चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराला विरोध करणाºया अधिकाºयांना रक्त निघेपर्यंत मारहाण केली जात असल्याचे धक्कादायक प्रकारदेखील महामंडळात घडले आहेत.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार