शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर भाजपाला मिळाला सव्वाशेर

By admin | Updated: February 7, 2017 21:39 IST

फोटोशॉप, आक्रमक पोस्टच्या माध्यमातून विरोधकांना हैराण करण्यात भाजपाची सोशल मीडिया टीम आघाडीवर असते. पण गेल्या काही काळात भाजपालाही सोशल मीडियावर सव्वाशेर मिळताना दिसत आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - भारतातील राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर करण्यात भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. मग 2014 च्या निवडणुका असो वा त्यानंतर उद्भवलेले वाद, भाजपाने या अस्त्राचा नेहमीच प्रभावीरित्या वापर केला आहे. फोटोशॉप, आक्रमक पोस्टच्या माध्यमातून विरोधकांना हैराण करण्यात भाजपाची सोशल मीडिया टीम आघाडीवर असते. पण गेल्या काही काळात भाजपालाही सोशल मीडियावर  सव्वाशेर मिळताना दिसत आहे.  विशेषत: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने याआधी दिलेली आश्वासने, अच्छे दिन यावरून भाजपाला सोशल मीडियावर लक्ष्य केले जात आहे.  असेच काही मजेदार, फोटो आणि कमेंट्स खाली दिले आहेत.
 
 - विरोधी पक्षात असताना  शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावरून रान उठवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या  आकडेवारीसह सवाल विचारण्यात आला आहे. 
 
- अच्छे दिन कधी येतील हाही प्रश्न एसीपी प्रद्युम्नच्या स्टाईलने सोशल मीडियावरून विचारला जातोय 
 
- अच्छे दिनचे गाजर दाखवत सामान्य मतदाराला भुलवणाऱ्या भाजपाला या व्यंगचित्रातूनही लक्ष्य करण्यात आले आहे, 
 
-  अच्छे दिनचे गाजर दाखवण्यावरून भाजपाचे गाजर पार्टी असेही नामकरण करण्यात आले आहे.