शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पेंग्विनपेक्षा स्वत:चा पक्ष वाचवा - उद्धव ठाकरेंचा मनसेला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 13:03 IST

पेंग्विनची चिंता करण्यापेक्षा स्वत:चा पक्ष वाचवा असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मनसेला लगावला.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 24 - पेंग्विनची चिंता करण्यापेक्षा स्वत:चा पक्ष वाचवा असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी  मनसेला लगावला. राणीच्या बागेत (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान) कोरियातून आणलेल्या पेंग्विनचा मृत्यू झाल्याने मनसेचे पालिका गटनेते संदीप देशपांडे यांनी रविवारी शिवसेनेवर टीका केली होती.
मनसेकडून करण्यात आलेल्या टीकेचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, "पेंग्विनच्या मृत्यूचे निमित्त साधून काही पनवती लोकांकडून शिवसेनेवर टीका होत आहे. मनसे नेत्यांनी  वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात ठेवण्यात आलेल्या पेंग्विनची चिंता करण्यापेक्षा स्वत:चा पक्ष कसा वाचेल याची चिंता करणे अधिक गरजेचे आहे.
 
(राणीच्या बागेतील पेंग्विनचा मृत्यू)
 
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाची शोभा वाढवण्यासाठी दक्षिण कोरिया येथून तीन नर आणि पाच मादी असे एकूण आठ पेंग्विन आणण्यात आले होते. त्यापैकी एका मादी पेंग्निनचा रविवारी  जिवाणू संसर्गामुळे मृत्यू झाला होता. 
(तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राणीच्या बागेत पेंग्विन दाखल)