शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

शनी २७ जूनला येणार पृथ्वीजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 05:53 IST

सूर्यमालेतील विलोभनीय कडा असणारा शनी ग्रह २७ जून रोजी पृथ्वीच्या खूपच जवळ येणार आहे. या दिवशी हा ग्रह अगदी सूर्यासमोर राहील

अमरावती : सूर्यमालेतील विलोभनीय कडा असणारा शनी ग्रह २७ जून रोजी पृथ्वीच्या खूपच जवळ येणार आहे. या दिवशी हा ग्रह अगदी सूर्यासमोर राहील. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती असे म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास पृथ्वी-शनी हे अंतर सरासरी कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुप्रसिद्ध सुंदर कडा अतिशय सुंदर दिसते. मात्र, साध्या डोळ्यांनी ती दिसणार नाही.शनी-सूर्य प्रतियुती यापूर्वी १५ जून २०१७ रोजी झाली होती. शनीला एकूण ६२ चंद्र असून, सर्वांत मोठा टायटन आहे. शनिला सूर्याभोवती एक फेरी मारण्यास २९.५ वर्षे लागतात. या ग्रहाचा व्यास १,२०,००० कि.मी. आहे. २७ जून रोजी सूर्य मावळल्यावर लगेच शनि ग्रह पूर्व क्षितिजावर उगवेल व पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. तो रात्रभर आकाशात दिसेल.काळसर व पिंगट रंगाचा अगदी चमकदार असल्याने तो सहज ओळखता येईल. परंतु, त्याची कडा पाहण्याकरिता टेलिस्कोपची आवश्यकता आहे.यानंतर ९ जुलै २०१९ रोजी तो पृथ्वीच्या जवळ राहील. या दिवशी पृथ्वी-शनी हे अंतर १३५ कोटी १० लक्ष कि.मी. राहील, अशी माहिती अमरावती एस.आर.पी. कॅम्प स्थित हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली.