शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

कोयना धरणातून दोन हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 14:11 IST

पाटण (सातारा), दि. 29 - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.  सद्य:स्थितीतही पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू असून कोयना धरणात एकूण 81.86 टीएमसी एवढा पाणीसाठा झालेला आहे. धरणातील पाणीपातळी राखण्यासाठी शनिवारी ( 29 जुलै ) सकाळी 8.30 वाजल्यापासून 2100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना पायथा विद्युत ...

पाटण (सातारा), दि. 29 - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.  सद्य:स्थितीतही पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू असून कोयना धरणात एकूण 81.86 टीएमसी एवढा पाणीसाठा झालेला आहे. धरणातील पाणीपातळी राखण्यासाठी शनिवारी ( 29 जुलै ) सकाळी 8.30 वाजल्यापासून 2100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना पायथा विद्युत प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.   

यानंतर सांडव्यावरूनही 1 ऑगष्टपासून पाणी सोडावे लागणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग कोयनानगरचे ज्ञा. आ. बागडे यांनी दिली आहे. यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असे धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. 

मात्र, धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणा-या नागरिकांनी, सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये, तसेच वीजमोटारी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य व पशुधन यांच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन कण्यात आले आहे.