शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सैराट फेम आर्चीला पाहण्याच्या नादात वीजेचा धक्का बसून तरूण जखमी

By admin | Updated: September 16, 2016 18:34 IST

सैराट फेम रिंकू राजगुरुला पाहण्याच्या नादात एका तरुणाला विजेचा जबरदस्त धक्का बसून त्याचा हात होरपळून निघाला आहे. नागपूरच्या हिलटॉप येथील गणपतीच्या दर्शनासाठी सैराट फेम आर्ची येणार

ऑनलाइन लोकमत

नागपूर,दि.16- सैराट फेम रिंकू राजगुरुला पाहण्याच्या नादात एका तरुणाला विजेचा जबरदस्त धक्का बसून त्याचा हात होरपळून निघाला आहे. नागपूरच्या हिलटॉप येथील गणपतीच्या दर्शनासाठी सैराट फेम आर्ची येणार असल्याने सकाळ पासूनच तौबा गर्दी उसळली होती. मिळेल त्या जागी उभं राहून आर्चीची एक झलक पाहण्यासाठी तरुण भिंतीवर,दुकानांवर,वाहनांवर उभे झाले होते.

अक्षय वैद्य नावाचा एक तरुण सुद्धा एका पडक्या दुकानावर उभा होता. उतरताना त्याने (डीपी) ट्रांसफार्मर चा सहारा घेतला...त्याच वेळी त्याला विजेचा जबर धक्का लागला. तो त्या डीपी ला चिटकला..त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक राजन माने  बंदोबस्त सांभाळत होते. त्यांच्या नजरेस हि घटना पडताच क्षणाचाही विलंब न करता ते काठी घेऊन डीपी जवळ पोहचले. काठीच्या मदतीने डिपीला चिटकलेल्या अक्षयला दूर केलं आणि तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. मानेनच्या समयसुचकते मुळेच अक्षयचा जीव वाचला.