ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - संतोष कश्यप यांची २०१६-१७ आयलीग फुटबॉल सत्रासाठी आज मुंबई एफसीने नवे मुख्य कोच म्हणून निवड केली आहे़ ते खालिद जामील यांची जागा घेतील़ जामील यांनी सात वर्षांपर्यंत क्लबला प्रशिक्षण दिले होते़ कश्यप यांनी एयर इंडिया, मोहन बागान, रंगदाजीद युनायटेड, रॉयल वाहिंदो, नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी आणि साळगावकरसारख्या संघासोबत काम केले आहे़
संतोष कश्यप मुंबई एफसीचे मुख्य कोच
By admin | Updated: June 23, 2016 20:56 IST