शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Sameer Wankhede Transfer: वानखेडे पुन्हा डीआरआयमध्ये; नव्या अधिकाऱ्याकडे सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 07:20 IST

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्स अँगलनंतर सप्टेंंबर २०२० मध्ये समीर वानखेडे यांची एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक म्हणून नियुक्ती झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी कारवाईनंतर आरोपांच्या फेऱ्यात अडकलेले एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संचालक म्हणून ते आता काम पाहतील. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्स अँगलनंतर सप्टेंंबर २०२० मध्ये समीर वानखेडे यांची एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक म्हणून नियुक्ती झाली. वानखेडे यांना एनसीबीमध्ये दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यांचा ३१ डिसेंबर रोजी कार्यकाळ संपला होता. त्यामुळे त्यांची बदली होणार की पुन्हा मुदतवाढ मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. वानखेडे मुंबईबाहेर असल्याने मंगळवारी नवीन पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या जागी कोण येणार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. कुख्यात दाऊद इब्राहिम याचे ड्रग्ज सिंडिकेटही त्यांनी उध्वस्त केले. 

लढा सुरूच : मलिकसमीर वानखेडे यांची एनसीबीमधून केलेली बदली हा केंद्र सरकारने घेतलेला योग्य निर्णय आहे. मात्र, संपूर्ण प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

आर्यन प्रकरणामुळे वादक्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या कारवाईत शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकले. नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरण हे खंडणीचे प्रकरण असल्याचा आरोप केला होता.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो