शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

रज्जत बडजात्यांच्या शोकसभेत सलमानला अश्रू अनावर

By admin | Updated: August 1, 2016 20:21 IST

राजश्री प्रॉडक्शनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रज्जत बडजात्या यांचे गेल्या शुक्रवारी निधन झाले. त्याच्या शोकसभेला शनिवारी अभिनेता सलमान खानला अश्रू अनावर झाले.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १ - राजश्री प्रॉडक्शनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रज्जत बडजात्या यांचे गेल्या शुक्रवारी निधन झाले. त्याच्या शोकसभेला शनिवारी अभिनेता सलमान खानला अश्रू अनावर झाले. सलमानला 'मैंने प्यार किया' हा त्याचा पहिला हिट चित्रपट हा राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरमुळे मिळाला होता. 'मैंने प्यार किया' या चित्रपटापासूनच सलमान आणि रज्जत यांची मैत्री होती. रज्जत हे सलमानपेक्षा वयाने लहान होते. त्यामुळे सलमान त्यांना आपल्या लहान भावाप्रमाणेच वागवत असे. 'हम आपके है कौन' या चित्रपटाच्यावेळी तर रज्जत यांनी कॉलेज पास आऊट केले होते. रजत यांना कॅन्सर झाला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रजत यांच्या निधनामुळे सलमान दुखी झाला आणि शोकसभेला त्याचे अश्रू अनावर झाले. रज्जत हे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे चुलत बंधू होते.