शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण ठेव योजनेबाबत साई संस्थानचे कानावर हात

By admin | Updated: December 14, 2015 02:52 IST

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सुवर्ण ठेव योजने’त साईबाबा संस्थानचे सोने ठेवण्याबाबत अद्याप समितीसमोर कोणताही विषय चर्चेस आला नसल्याचे अनिल कवडे यांनी स्पष्ट केले.

शिर्डी (जि. अहमदनगर) : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सुवर्ण ठेव योजने’त साईबाबा संस्थानचे सोने ठेवण्याबाबत अद्याप समितीसमोर कोणताही विषय चर्चेस आला नसल्याचे, जिल्हाधिकारी व साई संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य अनिल कवडे यांनी स्पष्ट केले.साईबाबा संस्थान २०० किलो सोने या योजनेत ठेवणार असल्याचे वृत्त, मुंबईतील एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केल्याने शिर्डीत दिवसभर चर्चा झाली. मात्र, त्याबाबत साई संस्थानमध्ये कोणत्याही स्तरावर चर्चा झालेली नाही. ही योजना संस्थानच्या हिताची असली, तरी संस्थान सध्या हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली आहे. कोर्टाने सोने वितळवण्यास २०१२ मध्येच स्थगिती दिली आहे़ त्यामुळे या योजनेत सोने गुंतवायचे असल्यास कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल. व्यवस्थापनाला ठराव करून कोर्टाच्या मान्यतेसाठी पाठवावा लागेल. (प्रतिनिधी)साईबाबा संस्थानकडे सुमारे ३८० किलो सोने आहे. त्यात सुमारे ११० किलोचे सुवर्ण सिंहासन आहे, तर अंदाजे पाऊणशे किलोमध्ये ४३ किलो सोन्याची नाणी व उर्वरित सार्इंच्या रोजच्या वापरातील वस्तू आणि आभूषणे आहेत़ त्यामुळे निर्णय झालाच तर संस्थान केवळ दोनशे किलो सोने या योजनेत गुंतवू शकते़ त्यातील सोने वेगवेगळ्या कॅरेटचे आहे़ त्यामुळे सोने वितळवून हे वजन आणखी कमी होणार आहे़