शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गावागावांत अयोध्येसारखे चित्र निर्माण करण्यावर RSSचा भर; गुजरातमधील कार्यकारिणी बैठकीत मंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 09:53 IST

२२ जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या सोहळ्यानिमित्त देशभरात वातावरणनिर्मिती करून गावागावांमध्ये अयोध्येसारखेच चित्र निर्माण करण्यावर संघाचा भर राहणार आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाची बैठक गुजरातमधील भूज येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. संघाच्या इतर विषयांसोबतच या बैठकीत श्री राममंदिर प्रतिष्ठापना समारंभावर मंथन होईल.  २२ जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या सोहळ्यानिमित्त देशभरात वातावरणनिर्मिती करून गावागावांमध्ये अयोध्येसारखेच चित्र निर्माण करण्यावर संघाचा भर राहणार आहे.  

या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सहसरकार्यवाह, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, ४५ प्रातांचे संघचालक, कार्यवाह तसेच प्रांत प्रचारक उपस्थित राहतील. सोबतच संघ परिवारातील काही संघटनांचे निवडक संघटनमंत्रीदेखील सहभागी होतील. पुण्यात झालेल्या समन्वय बैठकीत विजयादशमी उत्सवात नागपुरात सरसंघचालकांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अंमलबजावणीच्या आराखड्यावर देखील चर्चा होईल, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे.

यंदाच्या बैठकीला महत्त्व

पुढील वर्षी संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे मार्च महिन्यात नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या