शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच

By admin | Updated: December 6, 2014 03:06 IST

नागपूरचे विधिमंडळ अधिवेशन ८ डिसेंबरला सुरू होत असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण, हे अद्याप ठरलेले नाही.

मुंबई : नागपूरचे विधिमंडळ अधिवेशन ८ डिसेंबरला सुरू होत असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण, हे अद्याप ठरलेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची या पदासाठी रस्सीखेच सुरू असून विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे कोणाच्या बाजूने कौल देतात याची उत्सुकता आहे. कालपर्यंत विरोधी पक्षात असलेली शिवसेना आज सरकारमध्ये सामील झाली. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. विशेष अधिवेशनात विरोधी पक्षनेते झालेले शिंदे आता नागपुरात मात्र सत्तारूढ बाकावर दिसतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. राष्ट्रवादीतर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील अशी नावे चर्चेत आहेत. आर.आर.पाटील यांची प्रकृती सध्या बरी नाही अन्यथा त्यांचेच नाव समोर राहिले असते. काँग्रेसतर्फे गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव चर्चेत आहे. (विशेष प्रतिनिधी)