शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ साठी रस्सीखेच

By admin | Updated: May 14, 2017 01:33 IST

मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ च्या प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल दहा कंपन्यांनी उत्सुकता दाखविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असलेल्या मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ च्या प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल दहा कंपन्यांनी उत्सुकता दाखविली आहे. सदर मेट्रोच्या कामासाठी दहा कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. डी.एन. नगर ते मानखुर्द या मेट्रो-२ ब चे काम चार पॅकेजमध्ये विभागण्यात आले आहे. वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे- कासारवडवली या मेट्रो-४ चे काम पाच पॅकेजमध्ये विभागण्यात आले आहे. मेट्रो-२ ब चे एक पॅकेज आणि मेट्रो-४ च्या पाच पॅकेजसाठी लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो तयार आहे. तर मेट्रो-२ ब एक पॅकेज आणि मेट्रो-४ च्या दोन पॅकेजसाठी अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने तयारी दाखवली आहे. मेट्रो-२ च्या एका पॅकेजसाठी जेएचईसी-आरसीसी-जेव्ही (चायना) ने तयारी दाखवली आहे. तर मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ च्या प्रत्येकी दोन पॅकेजसाठी एनसीसी व जेएमसीने तयारी दाखवली आहे.मेट्रो-२ ब च्या दोन पॅकेजसह मेट्रो-४ च्या एका पॅकेजसाठी जे. कुमार स्पर्धेत आहे.याव्यतीरिक्त सिम्प्लेक्स, रिलायन्स, आयटीडी, सीएचइसी-टीपीएल या कंपन्याही स्पर्धेत असून, लवकरच या प्रकल्पाच्या पुढील कामासाठीचा निर्णय घेण्यात येणार आहे.मेट्रो-२ च्या एका पॅकेजसाठी जेएचईसी-आरसीसी-जेव्हीने तर मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ च्या प्रत्येकी दोन पॅकेजसाठी एनसीसी व जेएमसीने तयारी दाखवली आहे.मेट्रोलांबी प्रकल्प किंमतमेट्रो-२ ब : डी. एन. नगर-२३.६ १०,९८६ कोटीवांद्रे-मंडालेकि.मी.मेट्रो-४ : वडाळा-घाटकोपर-३२.३१४,५४९ठाणे-कासारवडवलीकि.मी.