शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीमुळे ब्रेड, पाव, खारी, टोस्ट महाग होणार; खाद्यतेल, मैदा, गहू, गॅस दरातील वाढीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 08:17 IST

कमी दरात मिळणाऱ्या बेकरी पदार्थांमुळे अनेकांना आधार मिळत असतो,मात्र महागाईमुळे आता बेकरी पदार्थांवरही दरवाढीचे संकट दाटले आहे.

- अविनाश कोळीलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : नफेखोरीमुळे देशांतर्गत बाजारात एकीकडे गहू, मैदा, डालड्याचे दर वाढले असून दुसरीकडे गॅस दरवाढीने त्यात तेल ओतले आहे. महागाईची गरम झालेली भट्टी आता बेकरी व्यावसायिकांना चटके देत असून आर्थिक अडचणींमुळे त्यांची चिंता वाढली आहे. यामुळे बेकरी उत्पादनेही लवकरच महाग होण्याची शक्यता आहे.

कमी दरात मिळणाऱ्या बेकरी पदार्थांमुळे अनेकांना आधार मिळत असतो,मात्र महागाईमुळे आता बेकरी पदार्थांवरही दरवाढीचे संकट दाटले आहे. बेकरी उत्पादनात महत्त्वाचे घटक दरवाढीच्या भट्टीत भाजले जात असल्याने त्याची झळ व्यावसायिकांना बसली आहे. बेकरीला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या घटकांचे दर वाढल्याने आमच्या अडचणी वाढत आहेत. त्यातच आता डिझेलच्या दरवाढीचे संकेत मिळत असल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. त्यामुळे दरवाढ करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. - नाविद मुजावर, खजिनदार, सांगली, मिरज, कुपवाड बेकरी असोसिएशन

गॅसने भडकावली आगव्यावसायिक गॅसच्या दरात गेल्या महिन्यात तब्बल १०५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईची आग आणखी भडकली आहे. त्यातच आता डिझेलचे दर वाढले तर, वाहतूक खर्च वाढून त्याचाही परिणाम होण्याची शक्यता आहे. 

दरवाढ करण्याचा प्रस्ताव सांगली, मिरज, कुपवाड तसेच राज्यभरातील बेकरी असोसिएशन सध्या बेकरी पदार्थांच्या दरवाढीबाबत चर्चा करत आहेत. व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्यामुळे त्यांच्याकडून दरवाढीचा प्रस्ताव तयार केला जात आहे.  

टॅग्स :InflationमहागाईRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया