शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बुधवारी ठरणार ‘रायसोनी नटसम्राट’

By admin | Updated: March 14, 2016 01:08 IST

सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे आणि परिसरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट घेऊन आली आहे

पुणे : सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे आणि परिसरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट घेऊन आली आहे ‘रायसोनी नटसम्राट’ एकपात्री स्पर्धा. रायसोनी ग्रुपच्या सहकार्याने ही स्पर्धा बुधवारी (दि. १६) होणार आहे.प्रत्येक मुला-मुलीत चांगले कलागुण असतात. करिअरला कलागुणांची जोड मिळाल्यास यश हे निश्चित असते. त्यामुळे मुलांना स्वत:मधील कलागुण ओळखून त्या आधारे करिअरची निवड केल्यास आवडीच्या क्षेत्रात भविष्यात यश मिळविणे शक्य होते.युवा नेक्स्टच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांचे मनोरंजन हाच केवळ उद्देश नसून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करणे हा सुद्धा आयोजनामागील उद्देश असतो.‘लोकमत’च्या या विविधि उपक्रमांतर्गतच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘रायसोनी नटसम्राट’ या एकपात्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी तीन मिनिटे देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या नाटकातील एक प्रवेश या वेळी सादर करायचा आहे. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘रायसोनी नटसम्राट’ या उपाधीने गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना अनेकविध पारितोषिक देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)