शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीकेसीत रिक्षाची हातगाडीला धडक

By admin | Updated: July 11, 2017 02:39 IST

रिक्षाने हातगाडीला दिलेल्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रिक्षाने हातगाडीला दिलेल्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला. रविवारी हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.सुरज लालबहादूर मौर्या (२०) असे या अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. बीकेसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रामचरण कैरी (२०) हे त्यांचा सहकारी रामसेवक यादव (६०) यांच्यासह हातगाडी ढकलत सांताक्रूझ पूर्वच्या अग्निशमन दलाकडून रस्त्याच्या कडेने निघाले होते. त्या वेळी मौर्या हा भरधाव वेगाने गाडी चालवत या मार्गाने आला. याच दरम्यान त्याने यादव यांना रिक्षाने जोरदार धडक दिली. या धडकेत यादव गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरने तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत बीकेसी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मौर्याला ताब्यात घेतले. तर यादव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मौर्या हा गाडी चालवताना नशेत होता का, याची चौकशी पोलीस करत आहेत.