शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रिव्हॉल्व्हर घेऊन अधिकारी बैठकीला!

By अतुल कुलकर्णी | Updated: November 8, 2017 05:24 IST

साता-याचे जिल्हा कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे हे आपण बोलावलेल्या बैठकीला रिव्हॉल्व्हर घेऊन आले होते, पण आपण त्यावर आक्षेप घेतल्यानंतर ते त्यांनी बाहेर ठेवले

अतुल कुलकर्णी मुंबई : साता-याचे जिल्हा कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे हे आपण बोलावलेल्या बैठकीला रिव्हॉल्व्हर घेऊन आले होते, पण आपण त्यावर आक्षेप घेतल्यानंतर ते त्यांनी बाहेर ठेवले, अशी तक्रार कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे.मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर खोत यांनी कृषीमंत्र्यांना भेटून ही तक्रार केली. ते म्हणाले, सदर अधिकारी बैठकीत काही प्रश्न विचारले तर खूर्चीवर रेलूनबसत. दोन्ही पाय हलवत उत्तरे देतात, त्यांना मंत्र्यांचा मान ठेवण्याचेही भान नाही.अधिकारी असे वागत असतील तर ते खाली काम काय करत असतील, असे सांगून संबंधित अधिकाºयाची तातडीने बदली करावी, अशी मागणीही खोत यांनी केली.यावर फुंडकर म्हणाले, आपल्याकडे देखील संबंधीत अधिकाºयाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. आता स्वत: राज्यमंत्रीच अशी गंभीर माहिती देत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल.संबंधीत अधिकाºयाची बदली केली जाईल, असे आश्वासन त्यांना फुंडकर यांनी दिले.