शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘मोरारजी देसार्इंना दिलेले ‘भारतरत्न’ परत घ्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2017 01:33 IST

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना १९९१ मध्ये सरकारने दिलेला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ मागे घ्यावा.

मुंबई : माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना १९९१ मध्ये सरकारने दिलेला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ मागे घ्यावा. देसार्इंनी त्यांच्या कारकिर्दीत नेहमीच ‘भारतरत्न’ व ‘पद्म’ पुरस्कारांना विरोध केला. त्यामुळे त्यांना देण्यात आलेला पुरस्कार मागे घ्यावा, अशी मागणी एका वकिलाने याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे.मोरारजी देसार्इंनी त्यांच्या ‘स्टोरी आॅफ माय लाइफ’ या आत्मचरित्रात ‘पद्म’ व ‘भारतरत्न’ पुरस्काराला त्यांचा विरोध असल्याचा उल्लेख केला आहे. या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या काही दिग्गजांनी त्याचा गैरवापर केल्याचेही देसाई यांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे. याचाच आधार घेत, याचिकाकर्त्या वकिलांनी देसाई ‘दुटप्पी’ असल्याचे म्हणत, त्यांना दिलेला ‘भारतरत्न’ मागे घेण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.‘भारतरत्न’ व ‘पद्म’ पुरस्कारांना विरोध करणाऱ्या व पंतप्रधान पद भूषवत असताना, हे पुरस्कार स्थगित करणाऱ्या मोरारजी देसार्इंनी १९९१ मध्ये ‘भारतरत्न’ व पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान-ए-पाकिस्तान’ स्वीकारला. असे म्हणत सरकारने त्यांना दिलेला सर्वोच्च नागरी पुरस्कार मागे घ्यावा,’ अशी मागणी व्यवसायाने वकील असलेले धनंजयसिंग जगताप यांनी केली आहे. (प्रतिनिधी)