शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ‘आई’च्या दुधावर संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 06:19 IST

‘आयसीएमआर’चा प्रकल्प : बाराव्या महिन्यांपर्यंत माता-बालकांचा करणार अभ्यास

- प्रवीण खेते

अकोला : इंडियन काउन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) अंतर्गत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘आई’च्या दुधावर संशोधनाला सुरुवात झाली आहे. याअंतर्गत आईच्या दुधाचे प्रमाण व गुणवत्ता तपासली जाणार असून, बाळाला सहा महिने निव्वळ स्तनपान करणे का आवश्यक आहे, याचेही ठोस पुरावे मिळणार आहेत.

‘माता व बाल पोषण’ असे या संशोधनाचे नाव आहे. यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेतर्फे अकोला ‘जीएमसी’ला अनुदान प्राप्त झाले. या तीन वर्षात संशोधकांनी शंभर माता-बालकांचा अभ्यास करण्याचे ध्येय ठेवले असून, त्यापैकी ५० माता-बालकांवरील अभ्यास अंतिम टप्प्यात आहे. बाळाच्या जन्मापासून पहिल्या महिन्यानंतर बाराव्या महिन्यापर्यंत माता-बालकांचा अभ्यास करण्यात येत आहे. संशोधनात मातांना दिले जाणारे जड पाणी भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटरच्या थल अमोनिया विस्तार प्लान्ट, परमाणू ऊर्जा विभाग येथून प्राप्त केले आहे.

भारतात पहिल्यांदाच संशोधनमातेच्या आहारासोबतच दुधातील तत्त्वांचा अभ्यास केला जात आहे. पहिल्या तीन महिन्यानंतर मातेला जड पाणी प्यायला दिले जाते. स्तनपानानंतर बाळाच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी बेंगळुरू येथील ‘सेंट जॉन्स रिसर्च इन्टिट्युट’ येथे पाठवून बाळाच्या वाढीसंदर्भात अभ्यास केला जातो. अशा प्रकारे वर्षभर माता-बालकांच्या आहार व आरोग्याची तपासणी केली जात असून, या या पद्धतीने भारतात प्रथमच संशोधन होत आहे.

टॅग्स :Mothers Dayजागतिक मातृदिन