शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बीएआरसीच्या शास्त्रज्ञांचे बोर्डीत लिचीवर संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 03:33 IST

३० मे रोजी शास्त्रज्ञांनी बोर्डीतील बागायतीमध्ये भेट दिली. त्या वेळी लिचीची फळे सिडलेस करण्याकडे त्यांचा कल दिसून आला. त्यामुळे तिच्या लागवडीचे क्षेत्र विस्तारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अनिरुद्ध पाटील बोर्डी : महाराष्ट्रात डहाणू हे लिची उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहे. या हंगामी फळाचे उत्पादन बेभरवशाचे आणि नाशवंत असल्याने त्याची लागवड अत्यल्प आहे. मात्र ते जास्त कालावधीपर्यंत टिकविण्याकरिता भाभा अणू केंद्राच्या माध्यमातून शास्त्रज्ञ प्रयत्नशील असून मागील सात वर्षांपासून त्यावर प्रयोग सुरू आहेत. या वेळी ३० मे रोजी शास्त्रज्ञांनी बोर्डीतील बागायतीमध्ये भेट दिली. त्या वेळी लिचीची फळे सिडलेस करण्याकडे त्यांचा कल दिसून आला. त्यामुळे तिच्या लागवडीचे क्षेत्र विस्तारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मराठी विज्ञान परिषदेच्या बोर्डी शाखेच्या अध्यक्षा ऊर्मिला करमरकर यांच्या माध्यमातून २०१२ साली तुर्भे येथील भाभा अणू केंद्राच्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अ‍ॅण्ड कोलोबोरेट डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. शरद काळे यांनी पहिल्यांदा लिचीवर संशोधन करण्याचा पहिला प्रयत्न केला होता.

२०१२ सालापासून डॉ. शरद काळे बोर्डीत येऊन लिची उत्पादक सतीश म्हात्रे यांच्या बागायतीत प्रयोग करीत आहेत. या प्रयोगातून नवीन बदल घडून लिची लागवडीचे क्षेत्र वाढल्यास स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. - ऊर्मिला करमरकर, अध्यक्षा, मराठी विज्ञान परिषद, बोर्डी शाखा