शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धमक्यांच्या फोनचा तपास करून अहवाल सादर करा, न्यायालयाचे आदेश;कमळपाडा सामाजिक बहिष्कारप्रकरणी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:29 IST

तालुक्यातील कमळपाडा गावातील ८० कुटुंबांवर गावकीने सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी दाखल खटल्याची शुक्रवारी सुनावणी झाली.

विशेष प्रतिनिधी अलिबाग : तालुक्यातील कमळपाडा गावातील ८० कुटुंबांवर गावकीने सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी दाखल खटल्याची शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीअंती ८० बहिष्कृत कुटुंबांपैकी मधुकर ठाकूर यांना आलेल्या धमकीच्या दूरध्वनींचा तपास करून, ३ आॅक्टोबर पूर्वी न्यायालयास अहवाल सादर करावा, असे आदेश प्रथम श्रेणी न्यायाधीश अनुज आर. कांबळे यांनी पोलिसांना दिले असल्याची माहिती, या खटल्यात शासन नियुक्त विशेष सरकारी वकील अ‍ॅड.असिम सरोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्कारांच्या विविध घटना आणि दाखल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा अमलात आणल्यावर, न्यायालयासमोर सुनावणी सुरू होणारा हा पहिला खटला आहे. कमळपाडा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले, या कारणावरून कमळपाडा गावकीने या ८० कुटुंबांना २००८ मध्ये वाळीत टाकले. तेव्हापासून गावातील कोणत्याही धार्मिक वा अन्य कार्यक्रमात या कुटुंबांना सहभागी करून घेतले जात नाही. आजतागायत हा सामाजिक बहिष्कार कायम आहे. अशी सामाजिक बहिष्काराची संपूर्ण पद्धती, वाळीतग्रस्त मधुकर ठाकूर यांनी शुक्रवारी न्यायालयात सरतपासणीच्या वेळी सांगितल्याचे अ‍ॅड.सरोदे यांनी सांगितले. याच दरम्यान आपल्याला धमक्यांचे फोन आले. त्याबाबत आपण पोयनाड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी याबाबत कोणत्याही प्रकारे तपास केला नाही, असेही मधुकर ठाकूर यांनी न्यायालयास सांगितल्यावर, न्यायालयाने या धमकीच्या फोनचा तपास करून, अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय