शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवनेरी’चे भाडे वाढणार

By admin | Updated: March 22, 2016 03:37 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा कर वाढवितानाच एसी बससेवांवरही हा कर प्रथमच लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एसटीच्या शिवनेरी एसी बसच्या भाड्यातही वाढ होईल

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा कर वाढवितानाच एसी बससेवांवरही हा कर प्रथमच लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एसटीच्या शिवनेरी एसी बसच्या भाड्यातही वाढ होईल, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. जून महिन्यापासून ही वाढ लागू होईल. केंद्राच्या २0१६-१७ च्या अर्थसंकल्पात सेवा करात वाढ करण्यात आल्याने तो १५ टक्क्यांपर्यंत गेला. आधीच प्रवासी भारमान कमी असल्याने, त्यात सेवा कराची भर पडल्यास भारमान आणखी कमी होईल, अशी भीती एसटीला आहे. एसटीच्या ताफ्यात टप्याटप्यात ५00 गाड्यांच्या भर पडणार असून, त्यात एसी बसेसही आहेत. त्यातही ही वाढ असेल, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजिंतसिंह देओल यांनी सांगितले की, ‘सेवा कर एसटीच्या एसी बस सेवांवर १ जूनपासून लागू होईल. सेवा कर जरी १५ टक्के असला, तरी तो पूर्ण लागू करायचा की, अन्य प्रकारे कमी प्रमाणात लागू करावा, यावर विचार होत आहे.’ (प्रतिनिधी)